
Sunetra Pawar : अजित पवारांचे विमान जिथे कोसळले, त्याच ठिकाणी पोहोचल्या सुनेत्रा पवार;अजितदादांच्या विमान अपघातस्थळी पोहोचताच अश्रू अनावर..
Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची आज जयंती असून, त्यानिमित्त संपूर्ण राज्यभरात आणि विशेषतः बारामतीमध्ये राष्ट्रवादी






















