Maharashtra SSC Result 2025 | दहावीचा निकाल कधी? जाणून घ्या संभाव्य तारीख

Maharashtra SSC Result 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल 2025 जाहीर करणार आहे. बारावीचा निकाल 5 मे 2024 रोजी लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे पदवी प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, बोर्ड मे महिन्याच्या […]
Robert Francis Prevost | कोण आहेत नवे पोप रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट? जाणून घ्या माहिती

Robert Francis Prevost First American Pope | रोमन कॅथोलिक चर्चच्या 2000 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (Robert Prevost) यांची पोप म्हणून निवड झाली आहे. ते पोप लिओ चौदावा (Pope Leo XIV) या नावाने कार्यभार स्वीकारणार आहेत. पोप म्हणून निवड झाल्यानंतर नवीन नाव धारण करावे लागते. रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (Robert Francis Prevost) यांची […]
Karachi Bakery | पाकिस्तानी शहराचे नाव कशाला? प्रसिद्ध ‘कराची बेकरी’चे नाव बदलण्याची मागणी

Karachi Bakery Name Controversy | हैदराबादस्थित प्रसिद्ध भारतीय बेकरी ब्रँड कराची बेकरी (Karachi Bakery) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी सापडली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईनंतर बेकरीचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. पाकिस्तानी शहराचे नाव धारण करू नये, असे मत काही जणांकडून व्यक्त केले जात आहे. […]
X ने भारतात 8000 अकाउंट्स केले ब्लॉक, सरकारने दिला होता आदेश; कारण काय?

India Asks X to Block Accounts | एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने 8 हजारांपेक्षा अधिक अकाउंट्स ब्लॉक केले आहेत. भारत सरकारने आदेश दिल्यानंतर एक्सकडून हे अकाउंट्स ब्लॉक करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. एक्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत […]
भारतात पाकिस्तानी कंटेंटवर बंदी! राष्ट्रीय सुरक्षेचं कारण, सरकारने दिले निर्देश

Ban on Pakistani Content on OTT | माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting – I&B) भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, डिजिटल स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना पाकिस्तानमधून तयार होणारे सर्व वेब सिरीज , चित्रपट , गाणी, पॉडकास्ट आणि इतर कोणत्याही मीडिया कंटेंट त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी जारी केलेले हे निर्देश […]
India’s Rafale vs Pakistan’s F-16: कोणत्या देशाचे फायटर जेट आहे सर्वाधिक प्रभावी?

India’s Rafale vs Pak’s F-16 | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तान व पीओकमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवाद्यांची तळं उद्धवस्त केली. त्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतातील विविध शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले जात आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई शक्तीची तुलना केली जात आहे. भारताचे राफेल (Rafale) आणि पाकिस्तानचे एफ-16 […]
S 400 Missel System | पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला! भारताने वापरलेल्या S-400 डिफेन्स सिस्टमचे वैशिष्ट्ये काय आहे?

India Air Defence System | भारताने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक ठिकाणांवर पाकिस्तानने केलेला हल्ला यशस्वीरित्या निष्फळ ठरवला. भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणांनाही निकामी केले. भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य करत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केल्यानंतर पाकिस्तानने चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. भारताने जारी केलेल्या निवेदनात म्हटले […]
भारत-पाक तणावामुळे IPL 2025 स्थगित होणार? बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय

IPL 2025 | भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना रद्द करण्यात आला. जवळपासच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरनवाजत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) एका निवेदनात सांगितले की, पीबीकेएस विरुद्ध डीसी सामना तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आला. मात्र, आता […]
Sharad Pawar | पवार काका-पुतणे एकत्र येणार? शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

NCP Sharad Pawar Ajit Pawar Merge | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) फूट पडल्यानंतर, आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष […]
Operation Sindoor | ‘पाकिस्तान जन्मजात खोटारडा’, त्या घटनेचा उल्लेख करत भारताचा पाकवर हल्लाबोल

Operation Sindoor | पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवत पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला. पाकिस्तान केवळ खोट्या दाव्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाही, तर भारताच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलही (Surgical Strike) खोटे आरोप […]
अघोषित युद्ध सुरू! पाकचा पायलट ताब्यातभारताचा इस्लामाबादसह 12 शहरांवर हल्ला

नवी दिल्ली –भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर हादरलेल्या पाकिस्तानने काल रात्री भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ला करण्याची आगळीक केली. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानात अखेर अघोषित युद्ध सुरू झाले. भारताने पाकिस्तानचे हे हल्ले निष्फळ केले. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर इतका जबरदस्त प्रतिहल्ला केला की, पाकिस्तान पुरता हादरून गेला. पाकिस्तानची चार लढाऊ विमानेही भारताने पाडली. […]
