
Municipal elections : पालिका निवडणुकीसाठी आयोगाची अजब अट ! उमेदवारी अर्जासोबत 500 शब्दांचा निबंध लिहून द्या
Municipal elections – राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या (Municipal elections) निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहेत. या निवडणुका लढवणार्या उमेदवारांनी






















