आता पेट्रोल-डिझेल खरेदीवर कॅशबॅक मिळवा, कोटक महिंद्रा बँकेचा IOC सोबत करार
मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरू असलेल्या उलथापालथीमुळे इंधन दरात वाढ होत आहे. भारतातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेल ११० रुपये पार झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले