टाटा मोटर्सच्या शेअर्सवर तज्ज्ञांचे लक्ष; गुंतवणुकीची चांगली संधी
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बाजारात अस्थिरता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडींचा आशियाई बाजारात परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक भारतीय गुंतवणूकदारांचे अनेक नुकसान झाले