अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये शेअर्समध्ये मोठी तेजी, नक्की कारण काय?

Adani Group Shares: सोमवारच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज काहीशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये वाढ दिसून आली. मात्र, सर्वाधिक वृद्धी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली. ग्रुपचे सर्वच शेअर्स आज हिरव्या रंगात ट्रेड करताना पाहायला मिळाले. सर्वाधिक वाढ अदानी पॉवरच्या शेअरमध्ये दिसून आली, या शेअर्समध्ये दिवसभरात 18 टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी दिसून आली. तर अदानी ग्रीन […]
शेअर बाजार गडगडलेला असतानाही अदानी पॉवरचे शेअर्स तेजीत, कारण काय?
जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार चांगलाच कोसळला आहे. त्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने शेअर बाजारातील अस्थिरता केव्हा संपेल सांगत येत नाही. त्यामुळे या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. मात्र, अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने याच दिवशी मोठी उसंडी मारली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. सर्वेोच्च न्यायालयाने वीज वितरण […]
