
Nilesh Rane on Kishori Pednekar : ठाकरेंच्या शिवसेनेला निकालाआधीच धक्का? किशोरी पेडणेकरांची उमेदवारी होणार रद्द?
Nilesh Rane on Kishori Pednekar : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता






















