Anjali Bharti : ‘भीम कन्या’ ते वादाचा केंद्रबिंदू! कोण आहेत अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारती?

Anjali Bharti

Anjali Bharti : भंडारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे गायिका अंजली भारती सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट असून अंजली भारती नेमक्या कोण आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. अंजली भारती यांचा परिचय आणि पार्श्वभूमी अंजली भारती या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विद्रोही […]

Singer Anjali Bharti Offensive Remarks : भंडाऱ्यातील कार्यक्रमात गायिका अंजली भारतीचं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह विधान; ठाकरे गटाचे नेते हि राहिले फडणवीसांच्या पाठिशी उभे..

Singer Anjali Bharti Offensive Remarks

Singer Anjali Bharti Offensive Remarks : भंडाऱ्यात आयोजित एका गायन कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्काराच्या विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जलद गतीने व्हायरल झाला. अंजली भारतींच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, या प्रकाराची […]

Amruta Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मराठी की अमराठी? अमृता फडणवीस म्हणाल्या…

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis Mumbai Mayor Statement : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई महापालिकेत भाजपने मोठे यश मिळवले असले तरी, सत्ता स्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांच्या साथीची गरज आहे. अशातच, मुंबईचा पुढचा महापौर कोण असणार आणि तो कोणत्या भाषिक पार्श्वभूमीचा असेल, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा […]

‘मला ट्रोल करणाऱ्या लोकांना…’; अमृता फडणवीस यांचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांना ट्रोल करणाऱ्या टीकाकारांना खडे बोल सुनावले आहेत. इतर राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या तुलनेत आपली जीवनशैली वेगळी आहे आणि मला जसे आवडते तसे मी वागते, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ट्रोलिंगमुळे आपल्याला कोणताही फरक पडत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. काही दिवसांपूर्वी […]