
Eknath Shinde : काळ आला होता पण वेळ आली नव्हती! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला आकाशात वादळाचा विळखा; ८ जणांचा जीव टांगणीला!
Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रवासादरम्यान गुरुवारी दुपारी एक अत्यंत थरारक आणि चिंताजनक घटना घडली. नियोजित दौऱ्यासाठी






















