
Vidhan Parishad Election 2026 : “तो एक व्हिडिओ अन् संपूर्ण गणितच बदललं…”; सातारा-सांगलीच्या जागेवरून शेखर गोरेंना खरोखरच लॉटरी लागणार?
Vidhan Parishad Election 2026 : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीमधील



















