13 वर्षांत \’हा\’ स्टॉक 12.18 रुपयांवरून 2000 रुपयांवर

बाळकृष्ण इंडस्ट्रीज या बहुराष्ट्रीय टायर उत्पादक कंपनीचे शेअर्स गेल्या 13 वर्षांत 12.18 रुपयांवरून वाढून 2000 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचले आहेत. या 13 वर्षांच्या कालावधीत हा शेअर 16320 टक्क्यांनी वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 20 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत तो 2327 रुपयांवरुन 2000 रुपयांवर आला आहे. म्हणजेच 2022 मध्ये आतापर्यंत […]