
Parbhani News : हनुमान मंदिरात सुरू असलेल्या कार्यक्रमात अचानक कोसळला काळ; हनुमान मंदिराचा संपूर्ण सभा मंडप कोसळला, ७ भाविकांचा मृत्यू तर ३२ जण गंभीर जखमी..
Parbhani News : परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिराच्या






















