
Petrol Diesel : विदर्भ-मराठवाड्यात डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रात्रभर रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने बळीराजा संकटात!
Petrol Diesel : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सध्या इंधन टंचाईचे अत्यंत भीषण संकट ओढवले असून, विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जनजीवन विस्कळीत






















