Hawkins Cooker Ltd. : घराघरांत पोचलेली कुकर कंपनी
भारतातील घराघरात पोहोचलेल्या हॉकिन्स कुकर कंपनीने गेल्या ६३ वर्षांपासून आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू टिकवून ठेवली आहे. ज्या काळात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जायचा. अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणे भारतीय स्त्रियांना माहितीही नव्हते त्या काळात हॉकिन्सने भारतात प्रेशर कुकर लॉन्च केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या कंपनीने प्रगती साधली. एच.डी. वासुदेवा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी हॉकिन्स कुकर लिमिडेटची […]
