
Navneet Rana Statements: “स्वाभिमानासाठी राज्यसभेची संधी नाकारली!”; अमरावतीत नवनीत राणांची विरोधकांना थेट चेतावणी; उद्धव ठाकरेंवरही केला पलटवार
Navneet Rana Statements: भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय भूमिकेविषयी बोलताना अत्यंत कडक शब्दांत स्वाभिमानाचा मुद्दा






















