मोदी सरकारचा मोठा निर्णय! सीबीआय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ वाढवला

Praveen Sood CBI Director Extension | केंद्रीय अन्वेषण विभागाचे (Central Bureau of Investigation – CBI) संचालक प्रवीण सूद (Praveen Sood) यांच्या कार्यकाळात 24 मे 2025 नंतर एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. ते या दिवशी निवृत्त होणार होते, मात्र, आता केंद्र सरकारने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. 7 मे रोजी जारी केलेल्या सरकारी अधिसूचनेत […]
