
Coastal Raod Accident : मुंबईच्या कोस्टल रोड अंडरग्राउंड बोगद्यात पेटती कार अन् धुराचे लोट; जीवाच्या भीतीने शेकडो प्रवाशांनी गाड्या जागच्या जागी सोडून काढला पळ..
Coastal Raod Accident : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नवनिर्मित ‘कोस्टल रोड’वर (Mumbai Coastal Road) आज एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटना






















