
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळात अदाणी प्रभाव; अदाणींनी सुरु केली स्वतःची विमान कंपनी? देशांतर्गत उड्डाणांचा नवा अध्याय सुरू
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण काल पासून म्हणजेच गुरुवार, २५ डिसेंबरपासून सुरू






















