भूकंप का होतात? भूकंप आला तर काय खबरदारी घ्यावी?

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्लीसह बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भारतासह नेपाळ, बांगलादेश, भूतानमध्ये देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपामध्ये (Earthquake) तिबेटमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल एवढी होती. तिबेटमध्ये आलेल्या या भूकंपात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भूकंप का होतात? भूकंप (Earthquake) होण्यामागे मानवी आणि […]
