
North Indian Mayor : मुंबईच्या सत्तेवर उत्तर भारतीय महापौर; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान..
North Indian Mayor : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय समाजातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपाने सुस्पष्ट आणि नियोजनबद्ध रणनीती






















