
Devendra Fadnavis on Satara drugs : सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण; मुख्यमंत्रीच्या विधानावर सुषमा अंधारेंचा पलटवार
Devendra Fadnavis on Satara drugs : मागच्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरण जोरदार गाजताना दिसत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात असणाऱ्या सावरी




















