
Maharashtra Rain : पावसाचा जोर पाहता प्रशासनाचा मोठा निर्णय; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Maharashtra Rain : मुंबई, उपनगरे आणि नवी मुंबई परिसरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले





















