
NEET Re-Exam 2026: नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; गडबड करणाऱ्यांना थेट दिला जेलचा कडक इशारा
NEET Re-Exam 2026: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी केंद्र सरकारने आपली तयारी कमालीची






















