
Washim Farmer News: संतापजनक! हक्काचे अनुदान मागितले म्हणून शेतकऱ्याला बुटाने मारहाण; वाशिममधील मुजोर कृषी अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
Washim Farmer News: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरातून प्रशासकीय अरेरावीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मनरेगा योजनेअंतर्गत




















