
Fadnavis government :फडणवीस सरकारने अतिवृष्टीबाबतचा अहवाल केंद्राला पाठवलाच नाही! मंत्र्याच्या वक्तव्याने गोंधळ
Fadnavis government- अतिवृष्टीने यावर्षी मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात हैदोस घातला. यामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवून सरकारकडून मोठी मदत






















