युपीआय पेमेंट करताना अशी घ्या काळजी
कोरोना काळात डिजिटल व्यवहारात प्रचंड वाढ झाली आहे. यूपीआय इंटरफेसच्या मदतीने पेमेंटची सुविधा देणारे अनेक अॅप्स आज उपलब्ध आहेत. या आधारे खातेदार एक रुपयांपासून हजारो रुपये दुसर्याच्या खात्यात सहजपणे ट्रान्सफर करु शकतो. अगदी भाजीवाल्यापासून शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्वत्र याचा वापर सर्रास केला जात आहे. पण यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. या माध्यमातून पेमेंट […]
