आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये आढळली भलीमोठी मगर, परिसरात एकच खळबळ; व्हिडिओ व्हायरल 

Crocodile spotted on IIT-Bombay Powai Campus | आयआयटी बॉम्बेच्या (IIT Bombay) कॅम्पसमध्ये एक भलीमोठी मगर (Crocodile IIT-Bombay Campus) मुक्तपणे फिरताना आढळल्याने एकच खळबळ उडल्याचे पाहायला मिळाले. अचानक रस्त्यावर मगर दिसल्याने नागरिक देखील आश्चर्यचकित झाले. ही घटना दोन दिवसांपूर्वीचे असल्याचे सांगितले जात असून, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ही मगरी जवळच्या पवई तलावातून […]