
CJP Protest : राजीनाम्याच्या तीव्र दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे मोठे पाऊल? धर्मेंद्र प्रधान थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी दाखल..
CJP Protest : देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता संसदेच्या वर्तुळात तीव्रतेने उमटू लागले आहेत.






















