आता व्हॉट्सअॅपद्वारे करा आयपीओमध्ये गुंतवणूक
आयपीओमध्ये गुंतवणूक करणे आता आणखी सोपे होणार आहे. कारण इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस कंपनी असलेल्या जिओजित फायनान्सिअल सर्व्हिसेस लिमिडेट कंपनीने व्हॉट्सअॅपद्वारे सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत गुंतवणूकदार WhatsApp द्वारे IPO मध्ये गुंतवणूक करू शकतील. Geojit आपल्या ग्राहकांना WhatsApp वर एंड-टू-एंड सपोर्ट देत असून यामुळे आयपीओसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या फिचरला e-IPO असे नाव देण्यात […]
