पुण्यात आयटी अभियंता तरुणीची;इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे – पुण्यातील हिंजवडी परिसरात अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५) या आयटी अभियंता तरुणीने २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना हिंजवडीतील द क्राऊन ग्रीन सोसायटीत घडली.अभिलाषा कोथिंबिरे ही हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. ती आणि तिची मैत्रीण एकत्र या सोसायटीत राहत होत्या. ती पहाटे दुचाकीवरून इमारतीत आली आणि […]
हेतू संपला की कारवाई थांबते, हेच सर्वात धोकादायक आहे – जयश्री खाडिलकर-पांडे

भाजपाने ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचे खेळणे बनविले आहे आणि आवश्यकतेनुसार या यंत्रणा कारवाई करतात असा आरोप होत आहे. आज भाजपाचे केंद्रातील सरकार या कारवाया करीत आहे आणि विरोधक या कारवायांमागे हेतू असल्याची बोंब मारत आहेत. दहा वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी भाजपाच्या डझनभर मंत्र्यांवर आरोप केले होते. भ्रष्टाचाराशी संबंधित ज्या कारवाया होतात त्यामागे […]
