Jio Fiber Annual Plan: जिओ युजर्सची चंगळ! 100 Mbps स्पीडसोबत नेटफ्लिक्स, प्राईम अन् यूट्यूब प्रिमियम फ्री; 30 दिवसांची अतिरिक्त सेवा

Jio Fiber Annual Plan: आजकाल घराघरांमध्ये इंटरनेटची गरज प्रचंड वाढली आहे. वर्क फ्रॉम होम असो, ऑनलाईन अभ्यास असो किंवा स्मार्ट टीव्हीवर चित्रपट पाहणे, प्रत्येकालाच हाय-स्पीड इंटरनेट हवे असते. भारतीय बाजारपेठेत १०० Mbps स्पीड असणारे प्लॅन्स युजर्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय मानले जातात. नेहमीच्या १०० Mbps च्या साध्या प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत नाही. मात्र, रिलायन्स जिओ आपल्या […]
Jio OTT Pass Offer: जिओचा धमाका! फक्त 200 रुपयांत 15 ओटीटी आणि 1,000 टीव्ही चॅनेल्स; पाहा डिटेल्स

Jio OTT Pass Offer: आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूजर्स मनोरंजनासाठी एकापेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा वापर करतो. मात्र, चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मचे वेगळे सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागते, जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसते. ग्राहकांची हीच अडचण ओळखून भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने एक भन्नाट ऑफर आणली आहे. जिओने बाजारात […]
Jio OTT Pass : जिओचा धमाका! अवघ्या २०० रुपयांत १५ ओटीटी आणि यूट्यूब प्रीमियम फ्री; ३० जीबी डेटासह मोठा रिचार्ज प्लॅन लाँच

Jio OTT Pass : भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये नेहमीच नवनवे आणि खिशाला परवडणारे प्लॅन्स आणण्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. आता कंपनीने देशातील कोट्यवधी युजर्ससाठी एक भन्नाट ‘जिओ ओटीटी पास’ लाँच केला आहे. हा पास म्हणजे मनोरंजन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा एक संपूर्ण डोस आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या पासमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधांची बाजारातील मूळ किंमत साधारणपणे 1,500 रुपये […]
Best Prepaid Plans Under 200: Jio, Airtel की Vi? 199 रुपयांमध्ये कोणाचा प्लॅन आहे सर्वात बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी एकदा वाचाच

Best Prepaid Plans Under 200: भारतातील ग्राहकांमध्ये १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन अत्यंत लोकप्रिय आहे, कारण हा किंमतीचा टप्पा सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सहज बसतो. देशातील तिन्ही प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्या म्हणजेच रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आपापल्या युजर्सना १९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देतात. जरी या तिन्ही प्लॅन्सची किंमत एकच असली, तरी त्यातून मिळणारे फायदे मात्र […]
Jio Prepaid Plans : रिचार्ज करा आणि नेटफ्लिक्स फ्री मिळवा! 1799 रुपयांच्या प्लॅनवर मिळेल 35 हजार रुपयांचा फायदा

Jio Prepaid Plans : जर तुम्ही नेटफ्लिक्सवरील चित्रपट आणि वेब सीरिजचे शौकीन असाल, तर रिलायन्स जिओने २०२६ मध्ये तुमच्यासाठी काही जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्समध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्रगत एआय सुविधांचा लाभही ग्राहकांना मिळत आहे. १. १७९९ रुपयांचा जिओ नेटफ्लिक्स प्लॅन हा प्लॅन अशा लोकांसाठी आहे ज्यांना […]
Jio New Plan: फक्त 500 रुपयांत दररोज 2GB डेटा आणि फ्री डझनभर OTT सबस्क्रिप्शन; पाहा डिटेल्स

Jio New Plan: तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल आणि एका जबरदस्त मंथली प्लॅनच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. रिलायन्स जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने फक्त ५०० रुपयांचा एक विशेष ‘हॅप्पी न्यू ईअर प्लॅन’ सादर केला आहे. या प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर मोफत युट्यूब प्रीमियम आणि अनेक महागड्या OTT प्लॅटफॉर्मचे […]
Jio Plan : केबल टीव्ही आणि ओटीटीचे टेन्शन विसरा! Jio चा धमाका; एकाच प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सह बरंच काही

Jio Plan : घरात वाय-फाय लावण्याचा विचार करत असाल आणि सोबतच टीव्ही चॅनल्स व ओटीटीसाठी वेगळा खर्च करायचा नसेल, तर रिलायन्स जिओचा एक खास प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जिओ फायबर आणि एअर फायबर ग्राहकांसाठी कंपनीने 888 रुपयांचा एक असा प्लॅन आणला आहे, जो मनोरंजनाचे सर्व सोपस्कार एकाच रिचार्जमध्ये पूर्ण करतो. डेटा आणि कॉलिंगची सुविधा […]
365 दिवस टेन्शन फ्री! सरकारी कंपनीने लाँच केला 2799 रुपयांचा प्लॅन; दिवसाचा खर्च 8 रुपयांहून कमी

BSNL 2799 Plan Details : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन आणण्यासाठी ओळखली जाते. आता नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कंपनीने आपल्या युजर्सना एक खास भेट दिली आहे. बीएसएनएलने बाजारात एक नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 2799 रुपये आहे. हा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध झाला असून, तो […]
Jio चा धमाका! 500 रुपयांच्या रिचार्जवर 35,100 रुपयांचा फायदा; मोफत मिळणार OTT आणि AI फिचर्स

Jio Happy New Year Plan : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे. कंपनीने ‘हॅपी न्यू ईअर’ नावाचा एक विशेष रिचार्ज प्लॅन सादर केला असून त्याची किंमत 500 रुपये आहे. हा प्लॅन केवळ कॉलिंग किंवा डेटा पुरता मर्यादित नसून, यामध्ये मिळणारे अतिरिक्त फायदे पाहून ग्राहक थक्क होत आहेत. विशेषतः तंत्रज्ञान आणि मनोरंजनाची […]
Jio IPO : Jio आणणार भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा IPO? किती असेल व्हॅल्युएशन? जाणून घ्या

Jio IPO : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (Reliance Industries Ltd.) दूरसंचार क्षेत्रातील उपकंपनी Jio Platforms Ltd. आता आपले Initial Public Offering (IPO) बाजारात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी टप्प्यावर आहे. रिपोर्टनुसार, गुंतवणूक बँकांनी या संभाव्य आयपीओसाठी कंपनीचे व्हॅल्युएशन (Valuation) 170 अब्ज डॉलर्स पर्यंत निश्चित करण्याची शक्यता वर्तवली आहे. हा आयपीओ एक नवीन विक्रम प्रस्थापित करू शकतो. सध्या बँकर्ससोबत चर्चा […]
Google AI Pro vs Perplexity Pro vs ChatGPT Go: मोफत AI सबस्क्रिप्शन कसे मिळवाल? जाणून घ्या

Free AI Subscription : डिजिटल जगात आता व्हिडिओ स्ट्रीमिंगची जागा कृत्रिम बुद्धिमत्ताने (AI) घेतली आहे. रिलायन्स आणि जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी 18 महिन्यांसाठी Google AI Pro (गुगल एआय प्रो) सबस्क्रिप्शन मोफत जाहीर केले आहे. त्याच वेळी, OpenAI ने ChatGPT Go (चॅटजीपीटी गो) 1 वर्षासाठी मोफत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी ‘Perplexity Pro’ (पर्प्लेक्सिटी […]
Netflix सह Unlimited 5G डेटा! Jio चे ‘हे’ तीन रिचार्ज प्लॅन्स एकदा बघाच

Jio Best Plans: तुम्ही जर दररोज 3GB डेटा देणाऱ्या सर्वोत्तम प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल, तर जिओकडे (Jio) तुमच्यासाठी तीन आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटासोबत 84 दिवसांपर्यंतची वैधता मिळते. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये ओटीटी (OTT) बेनिफिट्स मिळतात आणि सबस्क्राइबर्सना जिओ गोल्डवर 2 टक्के अतिरिक्त फायदा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंगसह येणारे […]
वर्षभराचा रिचार्ज एकाचवेळी करा! ‘हा’ आहे Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत खूपच कमी

Jio 336 Days Recharge Plan: रिलायन्स जिओने (Reliance Jio) अशा ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि किफायतशीर प्लॅन बाजारात आणला आहे, ज्यांना वर्षभर आपला नंबर ॲक्टिव्ह ठेवायचा आहे आणि ज्यांचा वापर फक्त कॉलिंग आणि SMS पुरता मर्यादित आहे. 500 रुपये (500 Rupees) पेक्षा कमी बजेटमध्ये जवळपास एक वर्षाची (336 Days) वैधता देणारा हा प्लॅन लाँग टर्म […]
जिओचा खास प्लान; एकाच रिचार्जवर 4 सिम चालवा; जाणून घ्या सर्व फायदे

Jio Postpaid Plan : जिओने (Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि स्वस्त फॅमिली पोस्टपेड प्लान आणला आहे. या प्लानची मासिक किंमत केवळ 449 रुपये आहे. या प्लानमुळे एकाच बिलावर चार सिमकार्ड (4 SIMs) वापरण्याची आणि प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ घेण्याची सुविधा मिळते. 5G वापरण्यास पात्र असलेल्या ग्राहकांना या प्लानसोबत अनलिमिटेड 5G डेटाही मिळणार आहे. हा […]
जिओच्या ग्राहकांना झटका! कंपनीने सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन केला बंद

Jio prepaid plan price hike: टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढलेली असतानाच रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या प्रीपेड (Jio prepaid plan price hike) प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत जिओने 84 दिवसांच्या वैधतेचा आणि दररोज 1.5GB डेटा देणारा 799 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. जिओने 799 रुपयांच्या या प्लॅनऐवजी, आता असेच फायदे देणारा प्लॅन […]
जिओचा स्वस्त प्रीपेड प्लान; 900 रुपयांपेक्षा कमी किमतीत वर्षभराची वैधता, पाहा फायदे

Best Jio Prepaid Plan: रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक आणि कमी किमतीचे प्रीपेड प्लान्स (Prepaid plans) उपलब्ध आहेत. आपण अशाच एका प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, जो 900 रुपयांपेक्षा कमी किमतीत जवळपास एक वर्षभर वैधता देतो. जिओचा 895 रुपयांचा प्लान: जिओच्या 895 रुपयांच्या प्लानमध्ये रोजचा खर्च फक्त 2.66 रुपये येतो. याचा अर्थ, तुम्ही […]
Jio चे बेस्ट प्लान्स! दररोज 2.5GB डेटा, 365 दिवसांपर्यंत वैधता आणि बरंच काही!

Jio Best Recharge Plan | तुम्ही दररोज 2.5GB डेटा वापरण्यासाठी उत्तम प्लान्स शोधत असाल, तर Jio च्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्यासाठी काही आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये तुम्हाला 365 दिवसांपर्यंतची वैधता मिळते. यासोबतच हे प्लान्स फ्री कॉलिंग (free calling) आणि एसएमएस (SMS) फायद्यांसह येतात. इतकेच नव्हे, तर यात तुम्हाला Jio TV आणि Jio Hotstar चा ॲक्सेस […]
जिओचा सुपर प्लॅन, कॉलिंग-डेटासह 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टार फ्री, पाहा किंमत

Jio Rechare Plans | रिलायन्स जिओ (Jio) ही भारतातील सर्वात मोठी टेलिकन कंपनी असून, तिच्याकडे सध्या 4 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. कंपनीकडे अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटासह येणारे अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्गेध आहेत. कंपनीच्या प्लॅन्समध्ये ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. कंपनीने ग्राहकांसाठी असाच खास 84 दिवसांच्या वैधतेसह येणारा शानदार प्लॅन (Rechare Plans) आणला असून, यामध्ये […]
जिओ-एअरटेलला टक्कर देण्यासाठी VI सज्ज, ‘या’ शहरात लाँच केली 5G इंटरनेट सेवा

Vodafone Idea Launches 5G Service | भारतात टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Jio) आणि भारती एअरटेल (Airtel) 5G बाजारात वर्चस्व गाजवत आहेत. मात्र, आता या दोन्ही कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडिया (VI) देखील सज्ज झाली आहे. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) ने भारतात आपली 5G सेवा सुरू केली. व्हीआयने मुंबईपासून 5G सेवेला ( Vi Launches […]
JioHotstar लाँच, आता एकाच प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार क्रिकेट-चित्रपट, जाणून घ्या सबस्क्रिप्शन प्लॅन

Jio आणि Disney+ Hotstar च्या विलीनीकरणानंतर आता JioHotstar नावाने एक नवीन स्ट्रीमिंग सेवा लॉन्च झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर आता JioCinema आणि Disney+ Hotstarचा संपूर्ण कंटेंट एकत्र पाहायला मिळणार मिळणार आहे. रिलायन्स जिओचा हा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म थेट Netflix आणि Amazon Prime Video ला थेट टक्कर देणार आहे. यूजर्स आधी JioCinema आणि Disney+ Hotstar कंटेंट पाहण्यासाठी वेगवेगळे अॅप डाउनलोड करावे लागत होते. मात्र, आता दोन्ही अॅपचे विलीनीकरण झाले आहे. म्हणजेच, आता या दोन […]
Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी होईल उपयोग, किंमत फक्त…

Jio Recharge Plan : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे एकापेक्षा एक अनेक स्वस्त रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आता कंपनीने ट्रायच्या नवीन नियमांतर्गत केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधेसह येणारे प्लान्स लाँच केले आहेत. कंपनीने 189 रुपयांचा प्लान पुन्हा सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी हा प्लान जिओ अॅपवरून हटवण्यात आला होता, मात्र आता पुन्हा ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. जिओचा 189 […]
कमी किंमतीत येणारे ‘हे’ आहेत सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन्स, सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी होईल फायदा

Cheapest Recharge Plans: टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्हीआय आणि बीएसएनएलकडे ग्राहकांसाठी एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपन्यांकडे अगदी 200 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत येणारे रिचार्ज प्लॅन्स आहेत. या कंपन्यांकडून केवळ सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठीही काही प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येणाऱ्या अशाच काही स्वस्त प्लॅन्स विषयी जाणून घेऊयात. जिओचा […]
जिओने लाँच केला 445 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन, डेटा-कॉलिंगसह 13 ओटीटी अॅपचे सबस्क्रिप्शन मोफत

Jio Recharge Plan: भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी ग्राहकांसाठी वेळोवेळी नवीन प्लॅन्स लाँच करत असते. कंपनीने ग्राहकांसाठी 445 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. कंपनीच्या या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. जिओच्या 445 […]
ट्रायचा नवीन नियम, 20 रुपयात महिनाभर सुरू राहणार सिम कार्ड; दोन मोबाइल नंबर असणाऱ्यांना होणार फायदा

New Recharge Rules : सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी यूजर्सला नियमितपणे रिचार्ज करावे लागते. अनेकदा दोन सिम कार्ड असल्याने ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य होत नाही. अशावेळी टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्ज बंद केले जाते. मात्र, आता ट्रायकडून या नियमात बदल करण्यात आला आहे. ट्रायच्या नवीन नियमामुळे आता रिचार्ज न करताही सिम कार्ड जास्त दिवस सुरू राहणार आहे. या नवीन नियमाचा […]
