
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘आयटीएटी’कडून मोठा दिलासा; ३२.१४ कोटी रुपयांच्या कथित अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणाने (ITAT) अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे.





















