Kartik Aaryan : चित्रपट फ्लॉप झाल्याने कार्तिक आर्यनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Kartik Aaryan : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या एका मोठ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला ‘तू मेरी मैं तेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाच्या अपयशानंतर कार्तिकने स्वतःहून पुढाकार घेत आपल्या मानधनात मोठी कपात केली आहे. त्याने आपल्या फीमधील सुमारे 15 कोटी रुपये सोडण्याचा निर्णय […]
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन 18 वर्षांच्या मुलीला करतोय डेट? कथित गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया आली समोर

Kartik Aaryan : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन सध्या एका अनपेक्षित वादात अडकला आहे. नुकताच त्याचा ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, यात तो अनन्या पांडेसोबत मुख्य भूमिकेत आहे. मात्र, सध्या त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा सोशल मीडियावर जास्त होताना दिसत आहे. नेमका वाद काय? कार्तिक आर्यनने […]
कार्तिक आर्यन होणार अमिताभ बच्चन-क्रिती सेनॉनचा शेजारी; अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किंमत किती?

Kartik Aaryan: अलिबाग हे आता केवळ सुट्ट्या घालवण्याचे ठिकाण राहिलेले नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी गुंतवणुकीचे हब बनत आहे. या यादीत आता अभिनेता कार्तिक आर्यनचे (Kartik Aaryan) नावही जोडले गेले आहे. आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा (Celebrity Real Estate) विस्तार करत कार्तिकने पहिल्यांदाच जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ‘द हाऊस ऑफ अभिनंदान लोढा’ (HoABL) च्या […]
कार्तिक आर्यन आणि करण जोहर पुन्हा एकत्र करणार काम? ‘या’ मोठ्या प्रोजेक्टसाठी येणार सोबत

Kartik Aaryan New Movie | अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) यांच्यातील वाद मिटल्याचे पाहायला मिळत आहे. ‘दोस्ताना 2’ चित्रपटामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांनी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ (Tu Meri Main […]
कार्तिकच्या ‘आशिकी 3’ सिनेमाचा शानदार टीझर आला समोर, चित्रपटात झळकणार ‘ही’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री

Aashiqui 3 Movie: अभिनेता कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षित आशिकी 3 (Aashiqui 3) या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. मेकर्सनी या चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वात वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिकच्या या नवीन चित्रपटाची चर्चा सुरू आहे. मात्र, चिपटाच्या नावावरून वाद सुरू होता. आता चित्रपटाचा एक टीझर समोर […]
