
Ancient Spiral Galaxy : भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ‘अलकनंदा’; 12 अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेली आकाशगंगा
Ancient Spiral Galaxy : विश्वनिर्मितीनंतरच्या प्रारंभिक काळात वैश्विक प्रणाली कशी होती, यावर काम करणाऱ्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या एका नवीन शोधाने मोठे






















