
Chitra Wagh : निष्पाप बाळाच्या प्राणाची किंमत फक्त ७ लाख रुपये लावणार्या अधिकाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? चेंबूर झाड दुर्घटनेच्या अहवालावर चित्रा वाघ संतापल्या..
Chitra Wagh : मुंबईतील चेंबूर (Chembur) येथे शालेय बसवर झाड कोसळून (Tree Collapse) झालेल्या एका निष्पाप विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाला आता






















