
Shreyas Iyer Captaincy: “मी कोणाच्याही सावलीत राहणार नाही”; भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरचा थेट इशारा
Shreyas Iyer Captaincy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्वाचे बक्षीस देत श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवले






















