
Palghar News: पालघर प्रशासनाचे अजब ‘गुजराती प्रेम’! वाहतूक बदलाचे पत्रक गुजराती भाषेत काढल्याने संतापाची लाट;
Palghar News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH 48) वाहतूक नियोजनाबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने काढलेल्या एका पत्रकामुळे सध्या जिल्ह्यात वादाचे वादळ उठले






















