
Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ऐतिहासिक महाविक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू; मेस्सीलाही टाकले मागे
Cristiano Ronaldo Record: फुटबॉल जगतातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांना मैदानातील कामगिरीतून चोख उत्तर दिले आहे. उझबेकिस्तानविरुद्ध






















