
Pune Elections Results 2026 : जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या आंदेकर टोळीचा उमेदवार विजयी; रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव
Pune Elections Results 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी, १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज, १६ जानेवारी रोजी



















