
Eknath Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला लॉटरी! डॉ. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता; अमित शहांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत
Eknath Shinde : दिल्लीतील राजकीय वर्तुळातून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Union Cabinet Reshuffle 2026) हालचालींना वेग आल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर






















