
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची आता प्रत्यक्ष पडताळणी; अंगणवाडी सेविकांकडून फिजिकल व्हेरिफिकेशन
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आता प्रत्यक्ष (फिजिकल) पडताळणी करण्यात येणार आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही




















