
Uttan Virar Sea Link : उत्तन-विरार सी लिंक आता थेट वाढवण बंदरापर्यंत; 55.12 किमी लांबीच्या प्रकल्पाला मंजुरी
Uttan Virar Sea Link : मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) किनारपट्टीवरील जोडणीला मोठे प्रोत्साहन देण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित उत्तन-विरार सी लिंक





















