
Mohammad Deepak : मुस्लीम दुकानदाराची बाजू घेतल्याने जिम बंद होण्याची वेळ; आर्थिक संकटात सापडलेल्या ‘मोहम्मद दीपक’च्या मदतीला धावले खासदार संजय सिंह!
Mohammad Deepak : उत्तराखंडमधील एका मुस्लीम दुकानदाराची बाजू घेतल्याने देशभरात चर्चेचा विषय ठरलेला जिम प्रशिक्षक दीपक कुमार, जो ‘मोहम्मद दीपक’






















