
Digital 7/12 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता, ₹15 मध्ये उतारा मिळणार
Digital 7/12 : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने (Revenue Department) एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेत, डिजिटल सातबारा (Digital 7/12) उताऱ्याला पूर्णपणे






















