
Rahul Gandhi : संसदेत गदारोळ; राहुल गांधींनी केला जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख; सत्ताधाऱ्यांचा तीव्र आक्षेप
Rahul Gandhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावर चर्चा सुरू असताना, लोकसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार






















