Tahawwur Rana Extradition : कोण आहेत नरेंद्र मान? तहव्वुर राणा केसमध्ये केंद्र सरकारने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Narender Mann | मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रमुख सूत्रधार तहव्वुर राणा (Tahawwur Rana Extradition) याला लवकरच भारतात आणले जाणार आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, NIA ची 7 सदस्यीय विशेष टीम अमेरिकेतून राणाला घेऊन थेट दिल्लीला आणत आहे. याच पार्श्वभूमीवर या बहुचर्चित खटल्यात केंद्र सरकारने वरिष्ठ अधिवक्ता नरेंद्र […]