
Ajit Pawar : पुण्यात गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने बदनामी झाली ! अजित पवारांनी दबाव आणून खरातांचा काटा काढला
Ajit Pawar :पुणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने गुन्हेगार उमेदवारांना तिकीट दिल्याने त्यांच्यावर चहुबाजूने टीका झाली. त्यांची






















