
Murder Case : ChatGPT बनलं ‘मर्डर प्लॅनर’? डेटवर जाऊन तरुणांना द्यायची गुंगीच्या गोळ्या; गुगल-चॅटजीपीटीच्या मदतीने रचला मृत्यूचा सापळा!
Murder Case : तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी प्रगतीसाठी होत असतानाच, त्याच्या गैरवापरामुळे घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने दक्षिण कोरियात मोठी खळबळ उडवून दिली






















