
Abhijeet dipke : लढा मोठा आहे, शरीरातील ताकद टिकवून ठेवा!’; सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्या भावुक संदेशानंतर अभिजीत दिपकेंनी अखेर ज्युस पिऊन उपोषण मागे घेतले
Abhijeet dipke : देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील (NEET) घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता






















