
Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणूक: “साहेबांची सून अन् दादांची पत्नी, राज्य सांभाळण्याची ताकद रक्तातच- सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मेळाव्यात भावनांना फुटला पाझर
Sunetra Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत शक्तीप्रदर्शनाने






















